Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.

ताज्या घडामोडी

एसटी बसस्थानकांवर "हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान" राबविणार : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

या अभियानाचा शुभारंभ २३ जानेवारी रोजी मंत्री सरनाईक यांच्याहस्ते कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर सकाळी ११ वाजता होणार आहे. यानिमित्ताने सर्व राज्यभर प्रत्येक बसस्थानकावर शालेय विद्यार्थी, सामाजिक संस्था व एसटी कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.


सविस्तर वाचा