पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है : सतेज ऊर्फ बंटी पाटील
10:00 pm | Nov 13 2024
कराडच्या भूमीला मोठे करणे, तुमची सेवा करणे हे पृथ्वीराजबाबांचे उद्दिष्ट आहे. त्यांच्या एकनिष्ठतेचे फळ आपण त्यांना द्यायचे आहे. त्यांचा दरारा काय आहे, हे आम्ही जवळून पाहिले आहे. हे नेतृत्व आपल्याला जपायला हवे. यांच्याबद्दल एकच सांगता येईल. पृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी केले.
Read moreपृथ्वीराज चव्हाण नाम ही काफी है : सतेज ऊर्फ बंटी पाटील |
घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात मुलाचा मृत्यू |
हाताला साथ देवून पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे सोज्वळ नेतृत्व जपा : सुषमा अंधारे |
संविधान कोणीही बदलू शकणार नाही : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह |
कराड दक्षिणमधील जनता स्वाभिमान जपणार : आ. पृथ्वीराज चव्हाण |
निवडणुकीत सूक्ष्म निरीक्षकांची भूमिका महत्त्वाची |
सुज्ञ जनताच यशवंत विचारांची पाठराखण करेल : बाळासाहेब पाटील |
कराडमध्ये जातीयवादी प्रवृत्तीचा प्रवेश होऊ देणार नाही : पृथ्वीराज चव्हाण |
तासवडे टोल नाक्यावर १५ लाखाची रोकड जप्त |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
न्यायाधीशांनीच स्वसहभागाने कोर्ट परिसरात राबविली स्वच्छता मोहीम |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |