आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक
01:52 pm | Dec 21 2024
साईकडे (ता. पाटण) गावचे सुपुत्र आदित्य उमेश मोरे यांची ‘आसाम रायफल्स’मध्ये कॉन्स्टेबलपदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थ व मित्रपरिवाराने फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत तळमावले व साईकडेत त्यांची मिरवणूक काढली.
Read more