दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू
09:30 pm | Oct 09 2024
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून राजू तानाजी कोरे (वय 43, रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.
क्लीनर चा खून केल्याप्रकरणी चालकावर गुन्हा
कोल्हापूर-सातारा दरम्यान चालवणार २८ विशेष गाड्या