सातारा : सातारा शहरातील मल्हारपेठ परिसरात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी शनिवारी (दि.७) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून कारवाई केली. गिरीजा हॉस्पिटलच्या मागील बाजूस आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सातारा शहरातील मल्हारपेठेत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
by Team Satara Today | published on : 08 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026