Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस  सुरूच

मे महिन्याची सुरुवात रखरखत्या उन्हाने झाली असली तरी मागील आठ दिवसात वातावरणात खूप मोठा बदल झाला आहे. दुपारपर्यंत कडक ऊन असते. त्याचबरोबर तीव्र उकाडा जाणवतो. पण दुपारनंतर वळवाचा पाऊस होत आहे.


सविस्तर वाचा