सातारा : अंबवडे खुर्द, ता. सातारा येथे आयशर ट्रकने दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीवरील एकाचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले होते. ही घटना दि. 13 मे रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी ट्रक चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सलीम अल्ली मुल्ला वय 29, रा. सोनगिरवाडी, वाई हा आयशर ट्रक घेवून परळी-सातारा असा निघाला होता. तेव्हा त्याच्या ताब्यातील ट्रक अविचाराने चालवून त्याने समोरुन येणार्या दुचाकीला धडक दिली. त्या दुचाकीवरील संतोष शिवराम कदम वय 42, काशिनाथ विठोबा कदम वय 55, शिवराम बापू कदम वय 75, तिघेही रा. जांभे, चोरगेवाडी, ता. सातारा हे जखमी झाले. दरम्यान, उपचार सुरु असताना शिवराम बापू कदम यांचा मृत्यू झाला. यावरुन आयशर ट्रक चालक सलीम याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |