02:01pm | May 11, 2024 |
सातारा : माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबितांच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी माहे मे 2024 मध्ये कल्याण संघटकांच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी कळविले आहे.
हा दैारा पुढीलप्रमाणे आहे. दुसरा मंगळवार दि. 14 मे रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, कराड ( गोरखनाथ जाधव कल्याण संघटक मो. नं. 7889661527), दुसरा मंगळवार दि. 21 मे रोजी तहसिल कार्यालय, माण (खटाव) ( लालचंद कुंभार,कल्याण संघटक मो. नं. 9011138943), तिसरा शुक्रवार दि. 24 मे रोजी तहसिल कार्यालय, फलटण ( रामचंद्र जाधव कल्याण संघटक मो. नं. 7798422366)
तरी या संधीचा लाभ संबधित तालुक्यातील लाभार्थ्यानी घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |