सातारा : उधारीचे पैसे मागितले या कारणावरुन चिडून जावून एकास तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत धारधार शस्त्राने मारहाण करत जखमी केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि.13 रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास सदरबझार येथील सिम्बॉयसीस हॉस्पिटलच्या परिसरात घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौरव शांताराम रावखंडे वय 25, रा. गुरुवार पेठ याने दिलेल्या फिर्यादीनुसार गौरव रावखंडे याला आशितोष देशमुख, शिवम सावंत आणि कुशल देटे यांनी सदरबझार येथील सिम्बासिस हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या कार वॉश येथे बोलवून घेतले. शिवम सावंत यास उधारीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन धारधार हत्याराने त्यास डोक्यात मारहाण करुन जखमी करत तिघांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवम आणि कुशल यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात गौरव हा जखमी झाला. याबाबतचा अधिक तपास हवालदार मेचकर हे करत आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |