सातारा : सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय सातारा येथील वरिष्ठ लिपिक (वर्ग-3) श्रीकृष्ण दामोदर पाथरे वय 56 याला न्यास नोंदणीकामी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार या पेशाने वकील असून त्यांच्याकडील अर्जदार यांची वारसा हक्काने विश्वस्त बदलाच्या दोन प्रकरणे ही सहाय्यक धर्मादाय आयुक्त सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय सातारा विभाग सातारा यांच्या कार्यालयात दाखल प्रकरणाबाबत चौकशीची जाहीर नोटीस काढण्याकरता लोकसेवक यांनी तक्रारदार यांच्याकडे दोन प्रकरणांसाठी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे दोन प्रकरणांसाठी 1000 रुपयांची लाचेची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना लोकसेवक पाथरे यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
या कारवाईत लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक राजेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, पो.ह.गणेश ताटे, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, प्रियांका जाधव, अजित देवकर यांनी सहभाग घेतला.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |