मुंबई : मुंबईतील पाली हिल परिसरात नारायण बंगला येथे शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण बंगला जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. बंगल्यातील सिलिंडरचा स्फोट झाल्यानं आगीचे लोट वाढले आणि परिसरातील नागरिकांचा थरकाप उडाला.
सिलिंडरच्या स्फोटाचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. यातून आगी किती भीषण होती याची कल्पना येते. अग्नितांडव सुरु असतानाच सिलिंडरचा स्फोट होऊन आगडोंब उसळलेला व्हिडिओमध्ये पाहायला मिळतो. या घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अग्निशमन दलानं तातडीने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे. यात संपूर्ण बंगल्याचं नुकसान झालं आहे. बंगल्यातील फर्निचर, इलेक्ट्रिक वायरिंग, गॅस सिलिंडर, लाकडी सामान, फॉल सिलिंग, एसी यूनिट्स इत्यादी सर्व जळून खाक झालं आहे. बंगल्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा मजला पूर्णपणे आगीच्या विळख्यात सापडला होता. घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |