सातारा : सातारा तालुक्यातील खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील बॉम्बे रेस्टॉरंट पुलापलीकडे असलेल्या कृष्णा सेल्स कार्पोरेशन दुकानामधून तीन जणांनी नजर चुकवून कॅश कॉन्टरमधून 16 हजार 500 रुपये काढून नेले. ही घटना दि. 12 मे रोजी सायंकाळी 6 वाजता घडली. या प्रकरणी अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीत बॉम्बे रेस्टॉरंट पुलापलीकडे कृष्णा सेल्स कार्पोरेशन हे दुकान आहे. या दुकानात पांडुरंग मगर हे होते. तेव्हा तीन अनोळखी व्यक्ती आल्या. त्यांनी बोलण्यात गुंतवत नजर चुकवून दुकानातील कॅश कॉन्टरमध्ये असलेले 16 हजार 500 रुपये चोरुन नेले. त्यावरुन तीन जणांविरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |