ताज्या घडामोडी
सातारा-कोल्हापूर लेनवर नऊतास ट्रॅफिक जॅम!
11:46am | May 02 2024
सातारा कोल्हापूर लेनवर कंटेनर पलटी झाल्याने चार किलोमीटर पर्यंत ट्रॅफिक जॅम झाले होते. पुणे-बंगळुरू महामार्गावर येथील गंधर्व हॉटेलजवळ बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात |