सातारा : हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड, तालुका कराड येथील स्मृतिस्थळाला महायुतीचे लोकसभा उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट देऊन अभिवादन केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, राजेंद्र मोहिते, शुभम चव्हाण, आदित्य गुरव, विघ्नेश चव्हाण, दत्तात्रय जाधव, राजेंद्र मोहिते, सचिन शहा, पुंडलिक बनसुर, हर्षद पाटील, हर्षद चव्हाण यांची उपस्थिती होती. सरसेनापतींची तळबीड भूमी उदयनराजेंना भरघोस मते देऊन लीड देईल असा विश्वास राजेंद्र मोहिते यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान चरेगाव येथील कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मोहनराव माने यांच्या निवासस्थानी उदयनराजे यनी भेट दिली. याप्रसंगी विक्रमबाबा पाटणकर, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे प्रचार प्रमुख मनोज घोरपडे, भाजपचे नेते रामकृष्ण वेताळ, संतोष कणसे यांची उपस्थिती होती.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |