नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. ट्रकला धडक बसल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
चांदवड जवळच्या राऊड घाटात हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी रवाना झाले. भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राहुड घाटात नेहमी अपघात होत असतात. त्यात हा मोठा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे.
एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण |
महाबळेश्वरमध्ये उन्हाळी सुट्टीचा हंगाम बहरला |
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
सांगलीची सिंचन मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |