सातारा : दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकानासमोर थांबले असताना दुचाकीने येवून धडक दिल्याने उकारसिंग रामसिंग चितोडीया (वय 31, रा. बुधवार पेठ, सातारा) हे जखमी झाले. ही घटना दि. 24 एप्रिल रोजी बारटक्के चौक येथे घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दुचाकी चालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण |
महाबळेश्वरमध्ये उन्हाळी सुट्टीचा हंगाम बहरला |
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
सांगलीची सिंचन मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |

दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |