सातारा : 10 रुपयांची मागणी केल्यानंतर पैसे नसल्याचे सांगताच चिडून जावून सत्तूराने मारहाण केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिस अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, एकाच व्यक्तीने दोघांवर असे वेगवेगळे हल्ले केले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सेव्हन स्टार परिसरात जांब, तालुका कोरेगाव येथील एकावर सत्तूरने वार केल्याची घटना दिनांक 26 रोजी रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली. संदीप अंकुश निकम वय 44 व्यवसाय शेती, राहणार जांब, तालुका कोरेगाव यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सेव्हन स्टार हॉटेल समोरील राधिका भाजी मंडई जवळ एका अनोळखी इसमाने निकम यांना दहा रुपयाची मागणी केली. निकम यांनी त्याला नकार दिला. त्यावेळी अज्ञात इसमाने त्याच्या जवळील सत्तूर सारख्या हत्याराने त्यांच्या छातीवर तसेच डाव्या हातावर वार केला. याशिवाय सागर उत्तेकर वय 49 राहणार पिरवाडी यांच्या मनगटावर सत्तूरने वार केला. यामध्ये ते दोघे जखमी झालेले आहेत. पोलीस हवालदार भिंगारदिवे अधिक तपास करत आहेत.
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |