सातारा : येथील श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवार दि. ७ मे ते १२ मे या कालावधीत स्वामी विवेकानंद बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात योगासने, ध्यान, स्त्रोतपाठ, खेळ, नाश्ता, विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.
शिबिरासाठी पहिली ते दहावीपर्यंत मुलांची वयोमर्यादा आहे. शिबीर दररोज सकाळी ७ ते ९.३० यावेळेत होणार असून नावनोंदणी श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत करावी. शिबिरासाठी नावनोंदणी ६ मे पर्यंत करायची असून मुलांनी येताना वही-पेन व रुमाल घेऊन यावेत. श्रीरामकृष्ण सेवा मंडळाच्यावतीने दर रविवारी ९ ते १० बालसंस्कार वर्ग सुरु असतो त्यातही सहभागी होण्याचे आवाहन सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
एसटी आगाराला चालकांच्या रिक्त पदाचे ग्रहण |
महाबळेश्वरमध्ये उन्हाळी सुट्टीचा हंगाम बहरला |
सातारा जिल्ह्यात पुढील पाच दिवस वादळी पाऊस |
सातारा जिल्ह्यात दुष्काळाची भीषणता |
सांगलीची सिंचन मागणी कमी झाल्याने कोयनेतून पाणी विसर्ग कमी |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा कारागृहातील बंदीवानाचा आत्महत्येचा प्रयत्न |
पालिका हद्दीतील धोकादायक होर्डिंग हटवा |
बारावीचा आज ऑनलाईन निकाल |
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्याला पावसाने झोडपले |
जी.डी.सी.ॲण्ड ए परीक्षा दि. 24 पासून |
राज्यपाल रमेश बैस यांचा दौरा |
सुश्राव्य भजन स्पर्धेमुळे भक्तिरसात न्हाले जावलीकर |
गुजरातच्या जीएसटी आयुक्तांनी 620 एकर जमीन खरेदी केली |
कास पठारावर फुलला सातारीतुरा! |
फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
दगडाने मारहाण केल्याप्रकरणी पित्याविरोधात गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा |
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन |
वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |