ताज्या घडामोडी
विधानसभेला सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार : मनोज जरांगे
02:11pm | Apr 26 2024
लोकसभेला जरी उमेदवार उभे केलेले नसले तरी विधानसभेला सर्वच्या सर्व २८८ जागांवर उमेदवार देणार आहोत. आता कोणाला पाडा हे सांगितलेले नाही. पण त्याचा कोणी गैर अर्थ काढू नये. मी किंवा समाजाने कोणाला पाठिंबा दिलेला नाही. तसेच एकही अपक्ष उमेदवार उभा केलेला नाही, असे जरांगे यांनी जाहीर केले.
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
योगाला बनवा दैनंदिन जीवनाचा भाग |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
लग्नातील फटाक्यांनी घेतला एकाच कुटुंबातील 6 जणांचा जीव |
जमीन खरेदीच्या बहाण्याने बँक अधिकार्याने उकळले करोडो रुपये |
गरवारे, फर्ग्युसन, मॉर्डन, एस. पी. कॉलेजमधील घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशीचे आदेश |
मिचेल मार्शच्या जागी आला ऑलराऊंडर गुलबदीन नईब |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
२१ सहकारी साखर कारखान्यांना थकहमी देण्यास दिली मान्यता |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |