सातारा : वेगवेगळ्या घटनांमध्ये सातारा शहरासह तालुक्यातील दोनजणी बेपत्ता झाल्याच्या नोंदी संबंधित शाहूपुरी पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गडकर आळी येथील राहत्या घरातून सौ. सोनाली सुरज गवळी (वय 27) या दि. 21 एप्रिल रोजी सकाळी बेपत्ता झाल्या आहेत. या प्रकरणी पतीने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस हवालदार डमकले तपास करत आहेत. याबाबत कोणाला माहिती मिळाल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दुसर्या घटनेत सातारा तालुक्यातून 20 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली असून ही घटना 20 एप्रिल रोजी घडली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |
दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |

सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |