09:38pm | Apr 25, 2024 |
महाबळेश्वर : महाबळेश्वरचा प्रसिद्ध केट्स पॉईंट परिसरातील नीडल होल पॉइंट भागामध्ये दरीत उडी मारून अनिल आत्माराम अग्रवाल वय 66 रा वसना, अहमदाबाद सध्या रा महाबळेश्वर यांनी आपली जीवनयात्रा संपवली. अग्रवाल हे एका हॉटेलमध्ये काम करत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पांचगणी पोलीस अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.
महाबळेश्वर शहरापासून अंदाजे आठ किमी वर असलेल्या पांचगणी हद्दीमधील केट्स पॉईंट या प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळावरील नीडल होल पॉइंट भागामध्ये बुधवारी सायंकाळी कुणीही नसल्याचे पाहून अनिल अग्रवाल यांनी खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. रात्री खोल दरीमध्ये उतरणे शक्य नसल्याने गुरुवारी सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्स च्या जवानांनी मृतदेह बाहेर काढण्याचा निर्णय घेतला.
गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर ट्रेकरच्या जवानांची विविध पथके तयार केली. त्यानांतर दोराच्या साहाय्याने दरी मध्ये उतरण्यास सुरु केली. तीन साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास साधारण तीनशे फूट खोल दरीमधून रोपाच्या साहाय्याने मृतदेह दरी बाहेर काढण्यात आला.
मृतदेह बाहेर काढण्यासाठी महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान सुनिलबाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, अमित कोळी, निलेश बावळेकर, सुनील केळगने, विशाल जाधव, प्रज्वल केळगणे, पृथ्वीराज बिरामणे, सूर्यकांत शिंदे, सौरभ साळेकर, सौरभ गोळे, प्रणव लांगी, कुंवर दिनेश सिंग मेहता आर्दीसह अनिलभाऊ भिलारे, वनविभागाचे अधिकारी, वन व्यवस्थापन समितीचे सदस्य आदींनी अथक प्रयत्न केले.
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |
महाभकास आघाडीला घरी बसवा |
सदरबझारमधील कॅनॉल बंदिस्त करणार |
छत्रपतींच्या गादीवर फुले पडतील |
रामोशी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करणार : उदयनराजे भोसले |
मतदारांना भेटण्यासाठी उदयनराजेंची तळमळ |
45 सातारा लोकसभा मतदानासाठी कराड उत्तर विधानसभा मतदार संघ सज्ज |
जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सीईओ, पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकारी बाईकवरुन रॅलीत सहभागी |