सातारा : ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभेसाठी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याचबरोबर आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदनही दिले. याबाबत नजीकच्या अधिवेशनात आपण मुद्दा उपस्थित करू असे आश्वासन उदयनराजे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
देशातील खासगी, सार्वजनिक, सहकार, सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीनंतर ईपीएस 95 पेन्शनर्स संघटना स्थापन केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या विविध प्रश्नांसाठी लढा उभारला. मात्र त्यावेळी सत्तेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने या लढ्याची गंभीरपणे दखल घेतली नाही. परिणामी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयापर्यंत दाद मागावी लागली . या सर्व कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन आणि महागाई भत्ता द्यावा असा निकाल न्यायालयाने दिला.
ईपीएस 95 प्रश्न संघटनेच्या काही प्रमुख मागण्या आहेत, त्यात पती-पत्नी दोघांना कमीत कमी 7500पेन्शन अधिक महागाई भत्ता दरमहा मिळावा, कर्मचाऱ्यांनी सेवा काळात जमा केलेली रक्कम आणि शासनाने भरलेला रकमेचा फरक मिळावा, पती-पत्नी वैद्यकीय सेवा पेन्शन तहहयात मिळावी. जे कर्मचारी या योजनेमध्ये सहभागी नाहीत त्यांना त्यात सहभागी करून घ्यावे, अशा मागण्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 2014 मध्ये या योजनेअंतर्गत प्रत्येकास सरसकट 9000 रुपये दरमहा पेन्शन देण्यास सुरुवात केली होती. मात्र अद्याप प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष भुजंगराव जाधव यांनी उदयनराजे भोसले यांना दिले. त्यावर नजीकच्या अधिवेशनात मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उदयनराजे भोसले यांनी दिले. यावेळी ईपीएस 95 पेन्शनर संघटनेने उदयनराजे भोसले यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला.
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |

महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |