यवतमाळ : एसटी बसला पाठीमागून कंटेनरने जोरदार धडक दिली. या अपघातात बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एसटी बस दरीत कोसळताना वाचली. त्यामुळे ५० प्रवासी थोडक्यात बचावले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास नांदगव्हाण घाटात ही घटना घडली. अपघातानंतर जेसीबी मशीनच्या सहाय्याने एसटी बसला आधार देण्यात आला तेवढ्या वेळात प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात आले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली.
महागाव ते उमरखेड रस्त्यावरील नांदगव्हाण घाटातील निर्माणाधीन पूल अपघातक्षेत्र बनले आहे. चार दिवसांत याठिकाणी हा तिसरा मोठा अपघात झाला आहे.
हदगाव (जि. नांदेड) येथून एसटी बस क्रमांक (एमएच २०, बीएल १६०५) ही बस ५० प्रवासी घेऊन नागपूरकडे निघाली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास बसला नांदगव्हाण घाटात सिमेंट मिक्सर ट्रकने मागून जोराची धडक दिली. या धडकेनंतर समोरील सिमेंटच्या संरक्षक भिंतीत बस अडकल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली. त्यांच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिकांनी जवळच रस्त्याच्या कामावर असलेल्या जेसीबीला बोलावून त्याच्या सहाय्याने बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |
बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |

जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |