Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

जवानाच्या घरात बर्थडे पार्टी ऐवजी अंत्यसंस्काराची तयारी

७ मे रोजी शहीद विक्की पहाडे यांच्या एकलुत्या एक मुलाचा वाढदिवस होता. मुलाच्या बर्थ डेला विक्की घरी येणार होते. मुलाच्या ५ व्या वाढदिवसानिमित्त ते सर्वांना पार्टी देण्याची तयारी करत होते. त्यासाठी सातत्याने ते नातेवाईकांच्या संपर्कात होते. परंतु मुलाच्या वाढदिवसापूर्वीच दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झाले.


सविस्तर वाचा