अहमदनगर : नगर-जामखेड रोडवरील सांडवा फाटा येथे लग्न सोहळ्यात फटाके वाजवताना ठिणगी उडून जवळच उभा केलेल्या कारने पेट घेतला. काही क्षणातच ही कार जळून खाक झाली. बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
सांडवा फाटा येथे समाधान लॉन्सवर लग्न सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगलअष्टक पूर्ण झाल्यानंतर मंडपापासून काही अंतरावर नातेवाईकांनी फटाक्यांची मोठी आतीषबाजी केली. फटक्यांमधून उडालेल्या ठिणग्या परिसरातील वाळलेल्या गवतावर पडल्याने गवताने पेट घेतला. गवत पेटल्याची बाब निदर्शनास येण्याआधीच आगीचा हा भडका थेट जवळच उभा केलेल्या कारजवळ जाऊन पोहोचला आणि कारने पेट घेतला. उपस्थितांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र, उन्हाच्या तीव्रतेने आगीने आणखी भडका घेतला आणि काही मिनिटातच ही संपूर्ण कार जळून खाक झाली. दरम्यान या कारजवळ आणखी काही वाहने उभा करण्यात आले होते. मात्र आग लागल्याचे निदर्शनास येतात तेथील वाहने तत्काळ काढून घेण्यात आली. अन्यथा अनेक वाहने आगीच्या भक्षस्थानी पडले असते.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |

पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |