11:35am | May 06, 2024 |
सातारा : सातारा लोकसभा मतदानापूर्वीचे 72 तासात सर्व बँकांनी रुपये 10 लाखाचे वरील व्यवहार रोखीने करू नयेत, वैद्यकीय कारणास्तव व आवश्यकता असल्यास पुराव्याची खातरजमा करावी, अशा सूचना कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक, 45-सातारा लोकसभा मतदासंघ यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च निरीक्षक, सातारा लोकसभा मतदार संघ कुमार उदयन यांचे अध्यक्षतेखाली जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक यांचे प्रतिनिधी समवेत बैठक आयोजित करणेत आली होती. सभेस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते.
सर्व बँकांनी मतदानापुर्वीच्या 72 तासात सर्व रोखीचे व्यवहाराची KYC पाहूनच पूर्तता करावी, व्यवहार करताना योग्य कारणाची खातरजमा करावी आदींबाबत सूचना करण्यात आल्या.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |

पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |