Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


वाहनासह साडेतेरा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त

9 लाख 65 हजार रुपये किंमतीच्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पान मसाल्याची (गुटखा) 20 पोती व 4 लाख रुपये किमतींचे अशोक लेलँड छोटा हत्ती वाहन मिळून सुमारे 13 लाख 65 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल कराड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने पकडला.


सविस्तर वाचा