Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार

साजुर या गावातील ३५८ मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरी करण्यात आले आहे.


सविस्तर वाचा