सातारा : कुवेत मध्ये धम्म ग्रुपच्या वतीने फुले आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील प्रसिद्ध विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे या समारोहास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तथागत गौतम बुद्ध, सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात त्यानंतर भीम गीतांचा कार्यक्रम झाला. नितीन चंदनशिवे यांनी आपल्या विद्रोही कवितांनी उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले.
याप्रसंगी धम्म गटाचे वतीने वाचनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि मुलांना महान व्यक्तींच्या विचारांशी जोडण्यासाठी सर्व मुलांना डॉ. आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या पुस्तकांचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरुवात त्रिशरण पंचशील आणि भीमस्तुतीच्या पठनाने झाली. त्यानंतर धम्म गटाच्या मुलांमुलींनी आणि महिलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमांनी समारोहात रंगत आणली.
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
डॉक्टर दाम्पत्यास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
पेन्शनर वयोवृद्धाला ठकवणार्या भामट्याला सातारा पोलिसांकडून अटक |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
भोंदूगिरी केल्याप्रकरणी वरखडवाडी येथील एकावर गुन्हा |
आर्थिक फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी कारचालकावर गुन्हा |
होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा; अन्यथा गुन्हा दाखल |
सातारा जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी वळवाची जोरदार हजेरी |
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |