Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील

आमच्या शरद पवारसाहेबांचा दुटप्पीपणा बघा. कोल्हापूरला जातात अन त्या ठिकाणी सांगतात शाहू महाराज यांच्या विरोधात तुम्ही उमेदवार उभा केला. हे किती चुकीचे आहे. त्यांना तुम्ही त्याठिकाणी बिनविरोध निवडून द्यायला पाहिजे होते. मग साताऱ्यात हे छत्रपती उदयनराजे महाराज नाहीत का? हे तुम्हांला का नाही आठवलं. जर तुम्हांला कोल्हापूरला आठवते तर साताऱ्यात का नाही आठवत?


सविस्तर वाचा