घरात दीर्घकाळ काम केल्यामुळे किंवा स्क्रिनसमोर जास्तवेळ बसल्यामुळे डोळे कमकुवत होतात. अनेकांना लहानपणापासूनच डोळ्यांना चष्मा लागतो मोतिबिंदू किंवा ग्लुकोमा यांसारख्या समस्या टाळण्यासाठी वेळीच लक्ष द्यायला हवं. नजर चांगली राहण्यासाठी आणि डोळ्यांचा चष्मा घालवण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करून पाहू शकता डॉक्टर कपिल त्यागी यांनी दिलेल्या माहितीनुसार झोपताना या मिश्रणाचे पाणी प्यायल्याने झोप चांगली येते आणि मूड स्विंग्स चांगले राहण्यासही मदत होते. डिप्रेशनच्या सुरूवातीची लक्षणंही कमी होतात. फक्त ३ पदार्थ वापरून हा उपाय केल्यास डोळे चांगले राहण्यास मदत होईल. याशिवाय डोळ्यांचे इतर विकारही उद्भवणार नाहीत. कोणते तीन पदार्थ दुधासोबत घेतल्याने डोळे चांगले राहतात. एक ग्लास दूध, अर्धा चमचा बडीशेप, ४ ते ५ बदाम, अर्धा चमचा खडीसाखर हे मिश्रण तुम्हाला लागेल. एक्सपर्ट्सच्यामते बडिशेप, बदाम आणि खडीसारखेचे मिश्रण डोळ्यांना नैसर्गिकरित्या चांगले ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे डोळ्यांची शक्ती चांगली राहते. हे मिश्रण नियमित दुधासोबत घेतल्याने डोळे चांगले राहतात आणि चश्म्याचा नंबर कमी होण्यासही मदत होते. व्हिटामीन्सचा खजिना बदाम व्हिटामीन ई आणि ओमेगा ३ फॅटी एसिड्सचे परिपूर्ण असतात. ज्यामुळे फक्त डोळे चांगले राहत नाही तर इम्यूनिटीसुद्धा चांगली राहते. बडिशेपेच्या बिया बदाम आणि खडी-साखरेत मिसळल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. यातील औषधी गुणधर्म मोतीबिंदू, ग्लुकोमा यांसारख्या आजारांचा धोका रोखतात. एंटी ऑक्सिडेंट्सचा पॉवरहाऊस आयुर्वेद एक्सपर्ट्स सांगतात की बडिशेपेच्या बियांना नेत्रज्योती असेही म्हटले जाते. यात एंटी ऑक्सिडेंट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि डोळ्यांचे आरोग्यही यामुळे चांगले राहते. याची पावडर बनवण्यासाठी बडिशेप, बदाम आणि खडीसाखर सामन प्रमाणात घ्या. १ कप बडिशेप, १ कप बदाम, १ कप खडीसाखर वाटून एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करा. हे पेय बनवण्यासाठी एक मोठा चमचा गरम दूधात मिसळा. रात्री झोपताना किंवा सकाळी नाश्त्याला याचे सेवन करा. ज्यामुळे तब्येतीलाही अनेक फायदे मिळतील.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |