प्रत्येक हंगामातील प्रत्येक फळं हे शरीराला पोषक असते. इतर हंगामाच्या तुलनेत उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.
फळांची उपलब्धता, शारीरिक क्षमता आणि वेळ यानुसार फळे ग्रहण करावीत. उन्हाळ्यात चवीला गोड आणि लालभडक गर असलेले कलिंगड सर्वांनाच आकर्षित करते. परंतु बाजारातील रासायनिक फळांपासूनही सावधान राहिले पाहिजे.
फळे खाण्याचे प्रमाण झाले कमी :
सध्या शहरातील बाजारपेठांमध्ये कलिंगड विक्री होत आहे. आता रासायनिक प्रक्रियेमुळे बारा महिने फळे उपलब्ध होतात. तरीही त्या-त्या हंगामात मोठ्या प्रमाणात फळे बाजारात येतात. सध्या २० ते ५० रुपयांपर्यंत कलिंगडची विक्री सुरू आहे.
लालभडक गर आणि चवीला गोड असलेले कलिंगड उन्हाळ्यात शरीराला उत्तम आहे. परंतु बाजारातील कलिंगड रसायनयुक्त तर नाही ना? ही शंका निर्माण झाल्याने, सर्वसामान्य नागरिकांमध्ये फळे खाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होत आहे.
कलिंगडचे फायदे :
1) कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
2) नियमित कलिंगड खाल्ल्याने पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. तसेच, त्याचा रस अॅनिमियाच्या बाबतीत खूप फायदेशीर ठरते.
3) सकाळी, रात्री हे फळ खाणे टाळले पाहिजे. यामुळे पोट बिघडू शकते.
4) कलिंगडमध्ये व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘सी’ मुबलक प्रमाणात आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
5) शरीरात कोणत्याही प्रकारची जळजळ असल्यास कलिंगड त्यापासून आराम देते.
6) कलिंगड अनेक पोषक तत्त्वांनी युक्त फळ आहे. जे कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित करते.
7) मधुमेहचे रुग्ण कलिंगडपासून दूर राहतात, परंतु यामध्ये अमिनो अॅसिड सिटुलीन आणि नायट्रिक ऑक्साइड आढळतात, ज्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
8) उन्हाळ्यात उष्णतेमुळे ओठ कोरडे होण्यापासून वाचविते.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |