घरासमोर किंवा घराच्या अवतीभवती हिरवीगार रोपं असतील तर आपोआपच घर, अंगण कसं फ्रेश वाटू लागतं. हिरवीगार, टवटवीत फुललेली झाडं पाहताच आपलं मनही प्रसन्न होतं. पण याच झाडांवर जर एखादा रोग पडला तर मात्र हिरवंगार रोपही सुकून जातं. कधी कधी रोग पडल्याने पानं गळू लागतात. रोपाला मुंग्या लागतात, फुलांचा आकार लहान होऊन जातो किंवा मग रोपांवर लहान- लहान बारीक किडे दिसू लागतात. फांद्यांवर, फुलांवर, पानांखाली कधी पांढरा मावाही दिसू लागतो. असा कोणताही रोप तुमच्या बागेतल्या झाडांवर पडला असेल तर घरच्याघरी हे एक किटकनाशक तयार आणि काही दिवस रोपांवर शिंपडून पाहा.
झाडांसाठी किटकनाशक कसं तयार करायचं?
झाडांसाठी १०० टक्के ऑर्गेनिक किटकनाशक कसं तयार करायचं, याचा व्हिडिओ glitters.of.nature या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.
या व्हिडिओमध्ये किटकनाशक तयार करण्यासाठी जे पदार्थ वापरायला सांगितले आहेत, ते सर्वसामान्यपणे कोणत्याही स्वयंपाक घरात अगदी सहज मिळतील असेच आहेत.
त्यासाठी ७ ते ८ हिरव्या मिरच्या, आल्याचा एक लहानसा तुकडा आणि एखादा लसूण घ्या. हे तिन्ही पदार्थ मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट करून घ्या.
१ लीटर पाण्यामध्ये ही पेस्ट टाका आणि २ ते ३ दिवस हे पाणी उन्हामध्ये ठेवून द्या. २ ते ३ दिवसांनी हे पाणी चांगले फर्मेंट होईल.
फर्मेंट झालेलं पाणी गाळून घ्या आणि त्यामध्ये १ मोठा चमचा भरून हळद टाका. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि एक स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवून द्या.
ज्या रोपांवर रोग पडला आहे, त्या रोपांवर सायंकाळच्यावेळी हे पाणी शिंपडा.
झाडांवर कोणताही रोग पडलेला नसेल तरीही महिन्यातून एकदा सगळ्या रोपांवर हे पाणी शिंपडायला काहीच हरकत नाही. त्यामुळे रोपं नेहमीच चांगली टवटवीत आणि हिरवीगार राहतील.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |