03:44am | Jan 28, 2020 |
सातारा : कुळकजाई ता. येथील विकास सेवा सोसायटीमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना अचानकपणे शिवसेनेचे नेते शेखर गोरे यांनी येऊन ठराव प्रकिया बंद पडली व मी सांगेल तिथे येऊन मी सांगेल त्या प्रमाणे ठराव करायचा अशी दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याची फिर्याद दहिवडी पोलीस ठाण्यात सुनंदा शेडगे यांनी दिली आहे. तर भाजपचे माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर देखील दमदाटी व शिवीगाळ प्रकरणी सुरेखा बुधावले यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या महिन्यापासून जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी लागणारे विकास सेवा सोसायटी ठराव प्रक्रिया चालू आहे. यामध्ये अनेक ठिकाणी वादावादी सारखे प्रकार होत असताना. आज अचानक कुळकजाई विकास सेवा सोसायटी मध्ये जिल्हा बँकेच्या निवडणूकीसाठी ठराव प्रक्रिया सुरू असताना. त्या ठिकाणी शेखर गोरे यांच्या सोबत सुनील जाधव, बशीर मुलानी, राजा जाधव, अमर कुलकर्णी, आप्पा बुधावले व इतर 20 ते 25 जाणंनी जाऊन दमदाटी करून तिघांना गाडीत घालून घेऊन गेले असल्याचा गुन्हा दहिवडी पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. तर कल रात्री आमदार जयकुमार गोरे व त्यांचे 4 कार्यकर्ते यांनी काल रात्री सुरेखा बुधावले यांच्या घरी जाऊन 'तुज्या नवऱ्याला जीवे मारीन त्याला सांग माझा विरोधात जाऊ नको' अशी धमकी
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |
शाहूपुरीसह हद्दवाढीतील भागाचा चौफेर विकास करणार : उदयनराजे भोसले |
ईपीएस 95 पेन्शनर्स संघटनेनचा उदयनराजेंना पाठिंबा |
भाजप कामगार मोर्चाची लाखभर मते उदयनराजेंच्या मागे : हरगुडे |