अयोध्या : अयोध्येत राम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशचे माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. राम मंदिरात मंगळवारी चैत्र नवरात्रीला या रामचरितमानसची स्थापना करण्यात आली.
अल्ट्राव्हायोलेट प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सोन्याच्या पानांवर रामचरितमानसमधील मजकूर डिझाइन केला आहे. त्याची निर्मिती चेन्नईच्या प्रसिद्ध बुममंडी बंगारू ज्वेलर्सकडून करण्यात आली आहे. सुवर्णजडीत रामचरितमानस ग्रंथाची निर्मिती करण्यास सुमारे आठ महिन्यांचा कालावधी लागला. रामदर्शनासोबत सुवर्णग्रंथाचेही दर्शन : 1) राम मंदिरातील गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीपासून १५ फूट अंतरावर रामचरितमानस ग्रंथाची स्थापना करण्यात आली आहे. 2) मंदिरात भाविकांना श्रीरामांसह या सुवर्णग्रंथाचेही दर्शन घेता येणार असल्याचे मंदिरातील पुजारी संतोष कुमार तिवारी यांनी सांगितले. 3) राम मंदिरात रामचरितमानस ग्रंथ ठेवण्यासाठी खास स्टॅंडही तयार केले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |

महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |