सिडनी : ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे वृत्त आहे. सिडनीतील एका मॉलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. ही प्राथमिक माहिती समोर आली आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर घटनास्थळी एकच खळबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी लोक सर्वत्र धावू लागले. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मॉलमध्ये अडकलेल्या हजारो लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.
सिडनीमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये अनेकांचा चाकू हल्ला करून आणि गोळीबारात मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सिडनीच्या बोंडी जंक्शन येथे अनेकांवर वेस्टफिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात चाकूने वार केल्याने चार लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे आणि तर अनेक जण जखमी झाले आहेत.
आज शनिवारी ही घटना घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने news.com.au ला सांगितले की, त्यांनी लेव्हल 4 वर जेडी स्पोर्ट्स स्टोअरसमोर दोन तरुणांचे मृतदेह पाहिले, याचे काही सीसीटिव्ही फुटेजही समोर आले आहेत. त्यामध्ये अनेक लोक जखमी झाल्याचे दिसून येत आहेत.
न्यू साउथ वेल्स राज्य पोलिसांनी सांगितले की संपूर्ण मॉलला घेरण्यात आले आहे. दरम्यान, सोशल मीडियावरील अनेक पोस्ट्समध्ये मॉल आणि पोलिसांच्या वाहनांमधून आणि आपत्कालीन सेवांमधून लोक पळत असल्याचे दिसून आले आहे, मिळालेल्या माहितीनुसार, दोन हल्लेखोर होते, त्यापैकी एक ठार झाला आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे
रिपोर्टनुसार हा दहशतवादी हल्ला बोंडी जंक्शन येथे झाला. सिडनी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांचा उद्देश दुकानदारांना टार्गेट करण्याचा होता. मॉल कॅम्पसमध्ये आपत्कालीन सेवा पूर्ववत करण्यात आल्या आहेत. स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की त्यांनी गोळीबाराचा आवाज ऐकला, त्यानंतर लोक तेथून पळताना दिसले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |