पुणे : पुण्यातील जंगली महाराज रस्ता परिसर आणि हडपसरमधील शेवाळवाडी भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. यात कुणाचा मृत्यू झाला नाही. परंतु शेवाळवाडी येथे पायात गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (दि. १६) आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची शाळा भरवून सर्वांना तंबी दिली. अशातच जंगली महाराज रस्त्यावरील अरगडे हाइट्स येथे दुपारी गोळीबाराची घडना घडली. धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८) यांच्या तक्रारीनुसार, दोघांवर गुन्हा दाखल केला. धीरज हे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कारजवळ असताना दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडण्याचा प्रयत्न केला.
दुसरी घटना बुधवारी शेवाळवाडी येथे घडली. व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जयवंत बापूराव खलाटे (वय ५३) हे जखमी झाले आहेत. सुधीर रामचंद्र शेडगे (रा. शेवाळवाडी) याला अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |