बिघडलेल्या जीवनशैलीमुळे नकळत आपण गंभीर आजारांच्या विळख्यात अडकतो. प्रत्येक व्यक्ती कामाच्या व्यापामुळे थकतो. अनेकवेळा हाडेही दुखतात. शरीरात असणाऱ्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे शरीर ठणकून निघते. मुख्य म्हणजे शरीरात असणाऱ्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे या सगळ्या गोष्टी घडतात. अशा परिस्थितीत मजबूत हाडांसाठी शरीरात कॅल्शियम असणे आवश्यक आहे.
एवढेच नाही तर शरीरातील स्नायू आणि मज्जासंस्थेच्या योग्य कार्यासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे. यासह कॅल्शियम दात आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत करते पण शरीराला कोणत्या पदार्थातून कॅल्शियम मिळेल? शरीराला कॅल्शियम मिळावे यासाठी कोणते पदार्थ खावे? पाहूयात.
पनीर :
कॅल्शियमचा उत्तम सोर्स पनीर आहे. पनीरचा आहारात समावेश केल्याने हाय ब्लड प्रेशर कण्ट्रोलमध्ये ठेवण्यात यासह हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते. आपण पनीरचे विविध पदार्थ तयार करून खाऊ शकता. किंवा जर आपल्याला वर्कआउटची सवय असेल तर, आपण कच्चे पनीर देखील खाऊ शकता.
अंजीर :
अंजीर हे ब्लडप्रेशर नियंत्रित ठेवण्यासोबतच आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कॅल्शियमसोबतच यामध्ये फायबर आणि पोटॅशियमही मुबलक प्रमाणात आढळते. याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात.
दूध :
दूध हे संपूर्ण आहार म्हणून ओळखले जाते. याच्या नियमित सेवनाने आरोग्याला अनेक फायदा होतो. यामुळे पोटाचे अनेक विकार दूर होतात. मुख्य म्हणजे कॅल्शियमची कमतरता दूर ठेवते. ज्यामुळे हाडं मजबूत होतात. पन्नाशीनंतरही हाडं ठणठणीत राहतात. दूध हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे. जर आपल्याला फक्त दूध प्यायला आवडत नसेल तर, आपण त्यात ड्रायफ्रुट्स देखील घालून पिऊ शकता.
बदाम :
बदाम बुद्धी तीक्ष्ण करण्यासाठी नसून, हे कॅल्शियमचा उत्तम स्त्रोत आहे. बदामामध्ये उच्च प्रमाणात कॅल्शियम आढळते जे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरते. यव्यतिरीक्त त्यात प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह अनेक पोषक घटक आढळतात. त्यामुळे आपण रोज ४ बदाम तर खाऊ शकता.
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू |
एलसीबीच्या कोंबिंग ऑपरेशन मध्ये सातार्यात दोन पिस्टल जप्त |
जिल्ह्यातील दोन पोलीस अधिकार्यांसह 11 जणांना महासंचालक सन्मानचिन्ह |
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |