11:23am | Apr 27, 2024 |
सातारा : पाटण मतदारसंघाचे कार्यकुशल नेतृत्व शंभूराज देसाई यांनी विकास कामांचा विडा उचलला आहे. सर्वांनी एकीने काम करूया, विभागाला निधी कधी कमी पडू देणार नाही,असा ठाम निर्धार खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.
पेठशिवापूर येथे कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू , सुगरा खोंदू, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष जयवंतराव शेलार, किशोर गुरव, संदीप कोळेकर, अविनाश नांगरे,आनंदा भोसले, विक्रम देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे पुढे म्हणाले, डोंगरी विभागात काम करणे तसे अवघडच काम असते. परंतु या भागाचा विकास करण्याचा विडा देसाई यांनी उचलला असल्यामुळे अनेक विकास कामे या भागात झाली आहेत. केंद्र शासनाकडून आपल्याला मोठी मदत मिळत आहे. जनतेने साथ दिल्यास आणखी वेगाने प्रगती होत राहणार आहे.
शंभूराज देसाई म्हणाले, पेठशिवापूर परिसरातील पठारा वरील गावामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला, तरी उन्हाळ्यात या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष असते. पठारावरील गावांमध्ये जलयुक्त शिवार सारख्या योजना राबवून पाणी साठवण्याची व्यवस्था करण्याचे काम आपण भविष्यात करणार आहोत. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही विधानसभेला जसे काम करता, तसेच काम करा आणि खासदार उदयनराजे भोसले यांना विजयी करा, असे आवाहन केले.
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |

अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |