02:46pm | Jul 11, 2020 |
सातारा: जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे हे जावली तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. तालुक्याच्या विकासासाठी त्यांच योगदान मोठं आहे. अशा प्रतिष्ठीत व्यक्तीला आणि त्यांच्या मुलाला धमक्यांचे फोन येणं ही चिंताजनक बाब आहे. या सर्वाच्या पाठीमागे कोण आहे याचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन पोलीसांनी तातडीने संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
जावली तालुक्यात सध्या एक ऑडिओ क्लीप व्हायरल झाली असून त्यामध्ये मानकुमरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. मोरघर खिंड येथील दगड खाण याचाही उल्लेख त्यामध्ये आहे. सदर धमकी प्रकरणाची जावली तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान, पोलिस प्रशासनाने याची चौकशी करण्याची मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. वसंतराव मानकुमरे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आहेत. त्यांनी जावली तालुक्याच्या विकासासाठी चांगल काम केले आहे. अशा लोकांना उघड धमकी देण्याचे प्रकार घडत असतील तर, तालुक्यात कायदा व सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या प्रकारामागे कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा. या प्रकरणाचा त्वरीत छडा लावून पोलिसांनी संबंधीतांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करतानाच मी आणि संपुर्ण जावली तालुका मानकुमरे आणि त्यांच्या कुटूंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असेही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |