पुसेगाव: बुधवारी निढळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोविड लसीकरण मोहिम राबविण्यात आली. त्याला नागरिकांनी
उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकांनी रांगा लावून लस घेतली. तब्बल 486 व्यक्तीनी ही लस घेतली.
लसीकरण शिबीराचे उद्घाटन गटविकास अधिकारी रमेश काळे यांचे हस्ते झाले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी युनूस शेख, पुसेगाव वैद्यकीय अधिकारी डॉ.आदित्य गुजर, डॉ.शुभांगी बिरारे, आरोग्य सेवक प्रवीण सूर्यवंशी, एस.व्ही.बांदल, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामविकास अधिकारी बबन ढेंबरे, सरपंच बायडाबाई ठोंबरे, श्रीकांत खुस्पे, सुनिल शिंदे, ताया खुस्पे, बापूराव खुस्पे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करावे व लसी संदर्भात आपले असणारे गैरसमज दूर करून सर्वानी लस घ्यावी, असे आवाहन डॉ.युनूस शेख व डॉ.आदित्य गुजर यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |