सातारा : सातारा शहरातील जुना मोटार स्टँड परिसरात भरधाव रिक्षाने महिला पोलिसास पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये त्या जखमी झाल्या आहेत.
याप्रकरणी माधुरी दिलीप सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या जुना मोटार स्टँड परिसरात पेट्रोलिंग ड्युटीवर होत्या. त्या रस्त्याकडेला एका चप्पल दुरुस्ती करणार्या महिलेशी बोलत होत्या. यावेळी अचानक शनिवार चौकातून रिक्षा भरधाव वेगात आली. या रिक्षाची सातपुते यांना पाठीमागून धडक बसली व यावेळी रिक्षाचे पाठीमागील चाक त्यांच्या पायाच्या घोट्यावरून गेल्याने पायास दुखापत झाली आहे. याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून रिक्षाचालक शरद संगाप्पा धबधबे वय 56 रा. शनिवार पेठ, सातारा याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास हवालदार जाधव करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |