प्रत्येकाच्या घरातील स्वयंपाक घरात थोडा का होईना मध आढळतो. चवीला गोड असणारा मध सर्वांना आवडतो. चवीला गोड असणारा मध आरोग्यासाठी तेवढाच गुणाकारी आहे. मधातील पोषक तत्वे शरीरासाठी कमी असणार्या पोषक तत्वांची कमी भरुन काढण्याचे काम करत असते. घरघुती उपायामध्ये मधाचा वापर होत असतो. बर्याच आजारावर मध औषध म्हणून कामी येतो. कप, अस्थमा, वजन कमी करण्यासाठी, अशा अनेक आजारावर औषध म्हणून मधाचा वापर केला जातो. काय आहेत मधाचे फायदे
१. दररोज मधाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध करण्यास मदत होते. ह्रदया संबधित आजार कमी करण्यासाठी मधाचा उपयोग होतो.
२. केस गळत असल्यास दररोज दोन चमचे मधाचे सेवन केल्यास केस गळती कमी होण्यास मदत होते.
३. दररोज एक ग्लास थंड पाण्यात एक चमचा मध मिसळून पिल्यास त्वचेची, चेहर्याची चमक वाढविण्यास मदत होते.
४. शरीरातील स्नायू मजबूतीसाठी मधाचे दररोज सेवन करावे.
५. दररोज मधाचे सेवन केल्यास पोटाच्या कँन्सरपासून लांब राहण्यास मदत होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |

उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |