फुफ्फुसांचा कॅन्सर हा सामान्यपणे आढळणारा एक धोकादायक कॅन्सर आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे, वातावरणातील प्रदुषित हवा, धुम्रपानाची सवय फुफ्फुसांचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरते. तरूणांमध्ये फुफ्फुसाच्या कॅन्सरचं प्रमाण कमी असले तरीही वाढत्या वयासोबत त्याचा धोका झपाट्याने वाढत आहे.
कॅन्सर या आजाराच्या नावावेही अनेकांचा थरकाप उडतो. त्यामुळे कोणालाही कुठल्याही टप्प्यावर गाठू शकणार्या कॅन्सरची शरीराकडून मिळणारी लक्षण वेळीच ओळखल्यास त्यावर मात करता येऊ शकते. 1 ऑगस्ट हा दिवस जागतिक स्तरावर Lung Cancer Day म्हणून पाळला जातो. मग भविष्यात या आजाराचा धोका कमी करण्यासाठी या लक्षणांंकडे दुर्लक्ष नको.
फुफ्फुसांच्या कॅन्सरची लक्षणं -
1. क्रोनिक कफाचा
2-3 आठवड्याहून अधिक काळ जर कफ कायम राहत असेल तर तो धोक्याची घंटा आहे. सतत खोकला वाढणं त्यामधून छातीत वेदना जाणवणं याकडे दुर्लक्ष करू नका.
2. खोकताना रक्त पडणं -
जर खोकताना कफामध्ये रक्त आढळल्यास ते कॅन्सरचं एक लक्षण आहे. कफाचा सामान्य रंग पिवळा, हिरवट असतो. मात्र रक्त मिश्रित कफ तांबूस रंगाचा दिसतो.
3. श्वास घेताना त्रास होणं -
श्वास घेताना त्रास होणं, छाती भरून आल्यासारखं वाटणं, सतत दम लागणं हे फुफ्फुसांच्या कॅन्सरचे संकेत देतात.
4.चेहर्यात, आवाजात बदल जाणवणं -
आवाज जाडसर होणं, श्वास घेतानाही आवाज जाणवणं, चेहर्यावर सूज जाणवणं, हळूहळू सूज हात, मानेजवळही पसरते.
5. पुन्हा पुन्हा इंफेक्शन होणं -
कमवुवत झालेली रोगप्रतिकारक्षमता, शरीरात पुरेशी उर्जा असणं यामुळे आजारी पडण्याचं प्रमाण वाढतं. ब्रोन्कायटीससारखे श्वसनाचे आजार अधिक बळावतात. छातीमध्ये अनियमित प्रमाणात फ्ल्युईड साचल्याने न्युमोनिया बळावतो. कावीळ, अस्थमा यांचा त्रास वाढतो.
6. हाडांचं दुखणं -
जसाजसा कॅन्सर बळावतो तो शरीराच्या इतर भागमध्ये पसरू शकतो. यामुळे सांध्याचं दुखणं, कंबरेचं दुखणं वाढतं.
7. न्युरोलॉजिकल लक्षणं -
कॅन्सरचे सेल्स नर्व्हस सिस्टीममध्ये पोहचतात. यामध्ये डोकेदुखी, चक्कर येणं, वागणूकीत बदल जाणवणं, सुन्न होणं अशी लक्षण वाढतात.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |