04:43pm | Dec 21, 2023 |
सातारा : येथील सुप्रसिद्ध मोटोक्रॉसपटू श्लोक विक्रम घोरपडे याने सर्वात कमी वयात व युवा खेळाडू म्हणून संपूर्ण देशात मोटोक्रॉस स्पर्धेत विशेष मानांकन मिळवले आहेत. मात्र या 2023 वर्षांमध्ये तब्बल चार नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद पटकावून श्लोक ने एक आगळी वेगळी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली आहे.
संपूर्ण देशातील विविध ठिकाणी संपन्न झालेल्या एमआरएफ नॅशनल डर्ट ट्रॅक चॅम्पियनशिप च्या 4 राऊंडमध्ये आणि एमआरएफ नॅशनल सुपर क्रॉस चॅम्पियनशिपच्या 6 राउंड मध्ये एकूण 11 ठिकाणी त्याने आपला सहभाग नोंदवला आणि वेगवेगळ्या तीन गट प्रकारात त्याने हे यश संपादन केले आहे. सोळा वर्षाखालील ज्युनिअर एस एक्स 1 क्लास या गटात तसेच प्रायव्हेटर्स एस एक्स2 क्लास आणि फॉरेन ओपन एस एक्स 1 क्लास या गटात त्यानेही यशस्वी कामगिरी करून दाखवली आहे. संपूर्ण भारताच्या रेसिंग स्पर्धेच्या आव्हानात्मक प्रकारात श्लोक ने अतिशय सुरेख आणि सुंदर कामगिरी करून हे यश संपादन केले आहे. या वर्षात त्याने विविध प्रकारच्या 33 ट्रॉफी आणि दोन बेस्ट रायडर ट्रॉफी या डर्ट ट्रॅक आणि सुपर क्रॉस प्रकारात जिंकलेले आहेत.
सातारा शहरातून तो सर्वप्रथम असे मानांकन मिळवणारा खेळाडू असून त्याने नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत बेस्ट रायडर ट्रॉफी मिळवून एक आगळावेगळा इतिहास रचला आहे. श्लोक ने या सर्व उत्तुंग कामगिरीचे श्रेय हे आपले आई-वडील परिवार आणि त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक डॉ.सुदीप कोटेगर-टीम केअर गॉड स्पीड रेसिंग संस्था व त्याला मिळालेल्या प्रायोजकांसह सर्व हितचिंतकांना दिले आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |