08:28pm | May 08, 2024 |
सातारा : ब्राह्मण समाजाचे एकत्रिकरण व सक्षमीकरण या हेतूसाठी अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्या वतीने दिनांक 11 मे रोजी शाहू कला मंदिर येथे सायं 4 .30 वाजता परशुराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
यावेळी जेष्ठ पत्रकार मुकुंद फडके, मनीषा पांडे आदी उपस्थित होते.
या जन्मोत्सव सोहळ्यासाठी निवृत्त सेनाधिकारी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ऍनलायझर चॅनल प्रमुख सुशील कुलकर्णी प्रमुख अतिथी आणि वक्ते असून विविध विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. भागवताचार्य हरिभाऊ निठुरकर महाराज व सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांची विशेष उपस्थिती आहे. अखिल ब्राह्मण महासंघाचे संस्थापक वेदमूर्ती विवेकशास्त्री गोडबोले हे निमंत्रक म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सोहळ्याला उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई उपस्थित राहणार आहेत.
परशुराम जन्मोत्सवानिमित्त शिवतांडव स्तोत्र, मंत्र पठण, तसेच परशुराम आरती चे आयोजन करण्यात आले आहे.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |