03:18pm | Sep 14, 2023 |
फलटण : फलटण शहरात यापुढेही सर्व धर्माच्या नागरिकांनी शांतता व सलोखा राखावा. कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत. त्यांना फॉरवर्ड किंवा लाईक करू नयेत, जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेनंतरही शहरात कोणताही अनुचित किंवा कायदा-सुव्यवस्थेला बांधा येईल, अशी घटना घडली नाही, त्याबद्दल कौतुक आहे. असाच शांतता व सलाखो यापुढेही राखून पोलिसांना व प्रशासनासह सहकार्य करावे, असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राहुल धस यांनी यांनी केले आहे. फलटणला शांतता व सलोखा राहण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पोलीस प्रशासनाच्या वतीने बैठका घेण्यात आल्या. त्यावेळी ते बोलत होते. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पुसेसावळी (ता. खटाव) येथे झालेल्या घटनेनंतर प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करून शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज इंटरनेट सेवा पुन्हा जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कालपासूनच फलटण शहरात पोलीस अधीक्षक राहुल धस यांनी विविध ठिकाणी बैठका घेऊन सर्व धर्माच्या लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी राहुल धस यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या, टाकणाऱ्या समाजकंटकांना इशारा देत पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून आहेत. त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे, असे सांगितले आहे. नागरिकांनीही अशा लोकांपासून दूर राहून अशा लोकांची सूचना जवळच्या पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन केले आहे.
सराईत गुन्हेगारांकडून पाच घरफोडीचे गुन्हे उघड; 35 तोळे सोन्याचे दागिने हस्तगत |
आर्ट इन मुव्हजतर्फे साताऱ्यात उद्यापासून महिलांसाठी नृत्य कार्यशाळा |
मोदींचा आत्मविश्वास आता गायब झालाय : खासदार शरद पवार |
स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने उभी राहिलेली पिढी तयार करावी लागेल |
भाऊसाहेब महाराजांच्या जयंतीनिमित्त सातारा, जावलीत भव्य भजन स्पर्धा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून महिला बेपत्ता |
रयत शिक्षण संस्थेमार्फत 9 मे रोजी ‘कर्मवीर पुण्यतिथी’ कार्यक्रमाचे आयोजन |
परशुराम जन्मोत्सवाचे उद्या सातार्यात आयोजन |
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |