नवी दिल्ली : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममधील मतांशी पडताळणी करण्यासाठी १००% व्हीव्ही पॅटची मोजणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही, असे कोर्टाने यावेळी म्हटले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठापुढे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तसेच अन्य याचिकांवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली.
निवडणूक आयोगाने मांडली ही भूमिका :
1) मतपत्रिकांच्या साहाय्याने मतदान करणे प्रतिगामी पाऊल ठरेल. ईव्हीएममध्ये छेडछाड किंवा गैरप्रकार करणे अशक्य आहे. व्हीव्हीपॅट मोजण्यासाठी नसतात. त्यांची मोजणी ही त्रासदायक प्रक्रिया असते. एका ईव्हीएमशी संबंधित व्हीव्ही पॅट मोजायला किमान एक तास लागतो.
2) ईव्हीएममधील मतांची संख्या आणि व्हीव्ही पॅटच्या संख्येत कधीच तफावत आढळली नाही. कोणते ईव्हीएम कोणत्या राज्यात वा मतदारसंघात जाईल, कोणते बटण कुठल्या राजकीय पक्षाला मिळेल हे ईव्हीएमच्या निर्मात्याला ठाऊक नसते.
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |

'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |
मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |