नवी दिल्ली : तरूणाईचा बाईकवर स्टंटबाजी करून रील बनवण्याचा जास्त ओघ असल्याच दिसून येत आहे. असाच एक प्रकार दिल्लीत समोर आला आहे. रील बनवण्यासाठी बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना पोलिसांनी पकडले आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
पोलिसांनी सांगितले की, बुधवारी पहाटे संसद मार्ग आणि दुतवा पथ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी नवी दिल्ली परिसरात बेदरकारपणे गाड्या चालवणाऱ्या दुचाकीस्वारांना पकडले आहे. नवी दिल्लीचे पोलीस उपायुक्त देवेश कुमार महाला म्हणाले, "पहाटे 3.30 वाजता गस्ती पथकाला दुचाकीस्वारांचा एक ग्रुप वेगाने आणि बेपर्वाईने गाड्या चालवताना दिसला. त्यानंतर रात्रीच्या गस्तीदरम्यान इतर कर्मचाऱ्यांना सतर्क केले आणि दुचाकीस्वारांवर कारवाई करत २८ दुचाकी जप्त करण्यात आल्या."
दरम्यान, पोलिसांनी या दुचाकीस्वारांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, नवी दिल्ली परिसरातून २८ दुचाकीस्वारांना अटक करण्यात आली आहे, हे लोक हेल्मेटशिवाय धोकादायकपणे गाड्या चालवत होते. चौकशी केल्यानंतर दुचाकीस्वारांनी या भागात रील शूट करण्यासाठी असे केल्याचे सांगितले. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्व दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |
रकुल कार्तिकेय पार्वती महादेव यांचा 4 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश |
पंतप्रधान मोदींची सभा यशस्वी, वातावरण निर्मिती उदयनराजे यांच्या पथ्यावर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
अफरातफरीच्या तपासासाठी ग्राहकांनी सहकार्य करण्याचे पोस्ट ऑफिसचे आवाहन |
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुर्वणसंधी |
सुमित तावरे यांनी युपीएससी परीक्षेत उज्वल यश संपादन केलेबद्दल जिल्हा बँकेमार्फत सत्कार |
बीएसएनएलच्या नावाने ठोसेघर परिसरात शिमगा रेंज मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण |
श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर |
राजेंद्र चोरगे यांच्याकडून उदयनराजेंचा सत्कार |
मतदान जागृती करणाऱ्या मुलांचे कौतुक |
'डायल १०८' ची पुण्यात ९ लाख रुग्णांना सेवा |
महाबळेश्वरमध्ये घोड्यावरून पडून बहीण-भाऊ गंभीर जखमी |
प्लॅस्टीकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करु नका |
राष्ट्रीय बंजारा परिषदेचा महायुतीला जाहीर पाठींबा |

मारहाणीसह जबरी चोरीप्रकरणी तिघांवर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट चौकातून दुचाकीची चोरी |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी एकावर कारवाई |
पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणूक |
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |