नवी दिल्ली : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना सुप्रीम कोर्टानं झटका दिला असून त्यांची अटकपूर्व जामिनाची याचिका तसेच इतर सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर तातडीनं आत्मसमर्पण करण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळं सत्येंद्र जैन यांचा तुरुंगवास आता निश्चित मानला जात आहे.
आर्थिक घोटाळाप्रकरणी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांनी नियमित जामिनासाठी केलेला अर्ज सुप्रीम कोर्टानं सोमवारी फेटाळून लावली. तसेच त्यांच्या इतर याचिका देखील कोर्टानं फेटाळून लावल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना तातडीनं आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं आता त्यांना तात्काळ पोलिसांसमोर हजर व्हावं लागणार आहे.
बांबूच्या मतदान केंद्राने वाढविला मतदारांचा उत्साह |
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |

कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |